Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
4138いいね 37848回再生

नफा व तोटा ट्रिक | Profit and loss trick | विजय वाघ सर #vijaywaghsir #vijaypathacademy

या लेक्चर मध्ये विजय वाघ सरांनी नफा तोटा वरील प्रश्न हे ट्रिक ने कसे सोडवावे हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सोपा करुन त्यांना यशापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणे हे विजय वाघ सरांचे व विजयपथ अकॅडमी चे ध्येय आहे. विजय वाघ सर स्वतः 8 govt post holder आहेत.

विजय वाघ सरांना MPSC व इतर स्पर्धापरीक्षांतून मिळालेली पदे:
1) राज्यकर निरीक्षक (State Tax Inspector)
2)Assistant Section Officer
3)State Bank of India- Probationary Officer
4)Assistant Central Intelligence Officer- IB
5)IBPS- Probationary Officer (Allahabad Bank)
6)IBPS- Probationary Officer (Bank of India)
7)Staff Selection Commission (Cleared 2 Times)
8) CAT(Common Admission Test) : 98 Percentile

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता : vijaypathmpscpune.com/

Contact Numbers: 8530421122/ 7030620505/8530241122

नफा व तोटा ट्रिक | Profit and loss trick | विजय वाघ सर #vijaywaghsir #vijaypathacademy

コメント