Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
2いいね 295回再生

Nagpur Mahakosh Bharti 2025 #shorts #newjobs

Nagpur Mahakosh Bharti 2025: लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 जाहिरात क्र.: 01/2024
Total: 75 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ लेखापाल (गट क) 56
Total 56
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

​⁠‪@abhijeet1201shinde‬


Links 🔗

mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-wi…

コメント